news
Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट
By CJP Desk3 min read · Aug 06, 2026
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीचे सहकारी असल्याचा दावा करत गुजरातहुन आलेले 2 तरुण अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर पोहोचले.
# Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीचे सहकारी असल्याचा दावा करत गुजरातहुन आलेले २ तरुण थेट संस्थापक अभिजीत दिपके यांच्या घराबाहेर पोहोचले. या तरुणांनी पक्षाच्या पुढील धोरणांवर चर्चा करण्याची मागणी केली आणि पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यासाठी आपला पाठिंबा दर्शवला.
या घटनेमुळे पक्षाची लोकप्रियता आणि तरुणांमधील आकर्षण फक्त डिजिटल पातळीवर न राहता प्रत्यक्ष जमिनीवरही किती वाढले आहे, हे स्पष्ट होते.
